वैवाहिक व वैयक्तिक समुपदेशन सेवा नाशिकमध्ये
Advertisements नाशिक मध्ये अश्या प्रकारची सेवा देणाऱ्या सौं. मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे या आपल्याशी येणाऱ्या कालावधी मध्ये संवाद साधणार आहेत ..समुपदेशन केल्याने त्यांनी कश्या प्रकारे विविध अडचणी सोडवल्या याची माहिती त्या आपल्याला देणार आहेत .समुपदेशन म्हणजे काय ?? कश्या साठी ते आवश्यक ?? या बाबीवर प्रकाश टाकणारा हा पहिला लेख. आजमितीला समाजामध्ये घटस्फोट, विवाहितांच्या आत्महत्या, विवाह…
Read More “वैवाहिक व वैयक्तिक समुपदेशन सेवा नाशिकमध्ये” »
