नाईन पर्ल्स हॉस्पिटलमध्ये अवयवदात्यांचा सन्मान
Advertisements अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही जीवनदान” हा मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारे अवयवदाते व त्यांचे कुटुंबिय तसेच ज्यांना ते अवयव मिळाले त्या रुग्णांचा जागतिक अवयवदान दिनानिमित्त नाईन पर्ल्स हॉस्पिटलतर्फे सन्मान करण्यात आला. दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर करणेआणि…
Read More “नाईन पर्ल्स हॉस्पिटलमध्ये अवयवदात्यांचा सन्मान” »
