महिला बालरोगतज्ञाची राष्ट्रीय परिषद ३० व ३१ जुलै रोजी
Advertisements इंडिअन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक या बालरोगतज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेच्या महिला विभागातर्फे येत्या ३० व ३१ जुलै रोजी महिला बालरोगतज्ञाच्या पहिल्याच राष्ट्रीय परिषद ‘ फेमपेडीकॉन – २०२२ ‘ चे आयोजन नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात करण्यात आले असून केवळ महिला बालरोगतज्ञांची ही पहिलीच राष्ट्रीय परिषद आहे. या परिषदेचे उद्घाटन परिषदेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे….
Read More “महिला बालरोगतज्ञाची राष्ट्रीय परिषद ३० व ३१ जुलै रोजी” »
