संदीप फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालयाला मान्यता
Advertisements देशाच्या शैक्षणिक नकाशात प्रमुख स्थान असलेल्या नाशिकच्या संदीप फाउंडेशनच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला असून संदीप फाउंडेशनतर्फे शैक्षणिक वर्ष 2026 -27 पासून बीएससी अग्रिकल्चर [ अॉनर्स ] हा कृषी पदवी अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी दिली. पहिल्या वर्षी या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे….
Read More “संदीप फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालयाला मान्यता” »
